पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, 6506 पदांची भरती


SSC CGL Exam 2019 Admit Card

SSC Recruitment 2021 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत CGLपरीक्षा 2020- पदवीधर स्तर (सीजीएल) परीक्षा अंतर्गत सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टम निरीक्षक, आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक, इत्यादी पदांच्या एकूण 6506 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परीक्षा शुल्क रु. 100/- आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज सुरु होण्याची तारीख 29 डिसेंबर 2020 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • परीक्षेचे नावसीजीएल परीक्षा 2020
  • पदाचे नाव – सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टमचे निरीक्षक, आयकर निरीक्षक, सहाय्यक. इत्अंयादी मलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक
  • पद संख्या6506 जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर
  • परीक्षा शुल्क – रु. 100/- आहे.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 डिसेंबर 2020 आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, 6506 पदांची भरती appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
16Source link