मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती सुरु

[ad_1]

Central Railway Bhusawal Bharti 2021 : मध्य रेल्वे भुसावळ येथे एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स
  • पद संख्या – 19 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणभुसावळ
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

रिक्त पदांचा तपशील – Central Railway Bhusawal Vacancies 2021

Central Railway Bhusawal Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती सुरु appeared first on महाभरती...

Source link



Post Views:
1

[ad_2]

Source link