शासकीय तंत्रनिकेतन नाशिक प्रवेश अधिसूचना


Govt Poly Nashik Admission : तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश माहिती पुस्तिका 2020-21 (नियम : 13) नुसार प्रथम वर्ष व थेट स्वतीय वर्ष प्रद्विका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरिता संस्थेच्या स्तरावर रिक्त असलेल्या जागांवर प्रवेशासाठी दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी सामुप्देशाने संस्था स्तरावर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी CAP आणि NON CAP प्रवेशासाठी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे असे सर्व विद्यार्थी या फेरीसाठी पात्र समजण्यात येतील. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात वाचावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post शासकीय तंत्रनिकेतन नाशिक प्रवेश अधिसूचना appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
3Source link