BARC Mumbai Bharti 2021 – भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये भरती प्रक्रिया सुरू


BARC Mumbai Bharti 2021 : भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 3 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 2 मार्च 2021 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in
  • मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स रूम क्र .२, तळ मजला, बीएआरसी हॉस्पिटल, मुंबई – 400094

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Source link



Post Views:
4



Source link