ESIS रुग्णालय, मुंबई अंतर्गत विमा वैद्यकीय व्यावसायिक पदाची भरती

ESIS Mumbai Bharti 2021 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, मुंबई अंतर्गत विमा वैद्यकीय व्यावसायिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 67 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – विमा वैद्यकीय व्यावसायिक
 • शैक्षणिक पात्रता – MBBS
 • नोकरी ठिकाण – मुंबई शहर /मुंबई उपनगर /ठाणे आणि पालघर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा – 67 वर्षे
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय , महा. रा. क. वि. सोसायटी तिसरा मजला, रा. का. वि. सोसायटी रुग्णालय इमारत, गणपतराव जाधव मार्ग, वरळी मुंबई- 400018
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ESIS Mumbai Bharti 2021 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, मुंबई येथे MBBS विमा वैद्यकीय व्यावसायिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – MBBS विमा वैद्यकीय व्यावसायिक
 • शैक्षणिक पात्रता – MBBS
 • नोकरी ठिकाण – मुंबई शहर /मुंबई उपनगर /ठाणे आणि पालघर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय , महा. रा. क. वि. सोसायटी तिसरा मजला, रा. का. वि. सोसायटी रुग्णालय इमारत, गणपतराव जाधव मार्ग, वरळी मुंबई- 400018
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post ESIS रुग्णालय, मुंबई अंतर्गत विमा वैद्यकीय व्यावसायिक पदाची भरती appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
13Source link