Maharashtra Rojgar Melava 2021 – महाराष्ट्र रोजगार मेळावा 2021

[ad_1]

NMK Latest Jahirati 2019

Maharashtra Rojgar Melava 2021 | Maharashtra Job Fair 2021

Maharashtra Rojgar Melava 2021 : Maharashtra Job Fair 2021 – From the 9th pass onwards, one can register for the vacancies of 10th, 12th, ITI, Diploma in Mechanical, Electrical, Electronics, Automobile, as well as BE-Mechanic, Production. This meet will be held only for the candidates who have registered their preferences online. Therefore, interested candidates of the district should visit the website www.rojgar.mahaswayam.gov.in.

Maharashtra Rojgar Melava 2021 : इयत्ता नववीपासून बी.ई. इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु बेरोजगार आहात… अशा तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी खासगी कंपन्या पुढे आल्या आहेत. कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नववी उत्तीर्णपासून पुढे दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, ऑटोमोबाईल, तसेच बी.ई- मेकॅनिक, प्रॉडक्‍शन या शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदासाठी नोंदणी करता येईल. हा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक तरुण-तरुणींनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Maharashtra Rojgar Melava 2020
Maharashtra Rojgar Melava 2020

ऑनलाईन रोजगार मेळावा 2021 – Maharashtra Job Fair 2021

जिल्हानिहाय रोजगार मेळावे – Marashtra Rojgar Melava 2021


Maharashtra Job Fair 2020 Complete Details

Maharashtra Rojgar Melava 2020 : Pandit Dindayal Upadhyay Maharashtra State Mega Job Fair has been organized for the “Telesales, Branch Banking, Cash Collection (Male), Sales Sales (Male), Etc” posts in Nandurbar, Dhule, Jalgaon, Buldana, Akola, Washim, Amravati, Wardha, Nagpur, Bhandara, Gondia, Gadchiroli, Chandrapur, Yavatmal, Nanded, Hingoli, Parbhani, Jalna, Aurangabad, Nashik, Thane, Mumbai Sub Urban, Mumbai City, Raigad, Pune, Ahmednagar, Bid, Latur, Osmanabad, Solapur, Satara, Ratnagiri, Sindhudurg, Kolhapur, Sangli, Palghar districts. There are a total of 70000+ vacancies available to fill with the posts. The place of employment for this job fair is Maharashtra. Interested and eligible candidates can apply online. The job fair from 12th to 13th 20th December 2020. More details are as follows:-

राज्यात येत्या 12 आणि २० डिसेंबर (मुदतवाढ) रोजी ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरण्यात येणार आहेत. राज्यात लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम झाला होता. परंतु सध्या उद्योग-व्यवसाय पूर्ववत सुरु होत आहेत. अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने www.roigar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग, व्यवसाय यांना नववी उत्तीर्णपासून दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची किमान 65 ते 70 हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक युवक-युवतींनी 13 डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगाराच्या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्‍त अनुपमा पवार यांनी केले आहे.

तसेच, पुढील सर्व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी महाभरती अँप या लिंक वरून डाउनलोड करावी, म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातील सर्व रोजगार जाहिराती आणि अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. 

पुणे जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये भरती –

प्रिमियर सील्स, मरेली मदरसन ऑटो, व्होडाफोन इंडिया सर्व्हिसेस, महिंद्रा स्टील सर्विस सेंटर, एल.जी. इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि., हायर ऍप्लायन्सेस, महिंद्रा सीआयई ऑटोमोटीव्ह., मिंडा कॉर्पोरेशन लि., रुप पॉलिमर्स, बीएनवाय मेलन (बीपीओ, मास्टरकार्ड मोबाईल ट्रान्झॅक्‍शन सोल्युशन प्रा. लि., ऍडविक हाय-टेक, युकेबी इलेक्‍ट्रॉनिक्‍स, राधेय मशिनिंग, युरेका फोर्ब्स, फोर्स मोटार्स, वायका इन्स्ट्रमेन्टस, विल्यम्स कंट्रोल्स, जयहिंद सियाकी, कायनेटिक कम्युनिकेशन्स, एमक्‍युअर फार्मास्युटिकल्स या कंपन्यांनी रिक्तपदे नोंदवली आहेत.

How To Apply – अशी करा ऑनलाइन नोंदणी –

 1. हा रोजगार मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच.
 2. पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी संकेतस्थळ www.rojgar.mahaswayam.gov.in
 3. होमपेजवरील जॉब सीकर (Job Seekar) लॉगिनमधून युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे.
 4. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर यावर क्‍लिक करुन प्रथम पुणे विभाग आणि त्यानंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी.
 5. यानंतर उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती घ्यावी.
 6. आवश्‍यक पात्रतेनुसार ऑनलाईन पध्दतीने पसंतीक्रम नोंदवून मेळाव्यात सहभागी होता येईल.
 7. उमेदवारांना पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.

Maharashtra Job Fair 2020 – महाराष्ट्र रोजगार मेळावा 2020 

Maharashtra Job Fair 2020 : MAHARASHTRA STATE LEVEL MEGA JOB FAIR 2020 – टेलिसेल्स, शाखा बँकिंग, रोख संकलन (पुरुष), विक्री(सेल्स) (पुरुष), इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय राज्य स्तर मेगा रोजगार मेळाव्याचे चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 12 ते 13 डिसेंबर 2020 पर्यंत आहे.. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.

Maharashtra Rojgar Melava 2020

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय राज्य स्तर मेगा रोजगार मेळावा
 • पदाचे नावटेलिसेल्स, शाखा बँकिंग, रोख संकलन (पुरुष), विक्री (सेल्स) (पुरुष), इत्यादी 
 • पद संख्या – 70000+ जागा
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – मेळावा
 • राज्य – महाराष्ट्
 • जिल्हानंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई सब अर्बन, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पालघर
 • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 12 ते 20  डिसेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Maharashtra Job Fair 2020 | Maharashtra Rojgar Melava Details

Rojgar Malava Details Pandit Deendayal Upadhyay Rojgar Melava
Recruitment Bharti Details State Mega Job Fair
Name of Posts Telesales, Branch Banking, Cash Collection (Male), Sales Sales (Male)
Total Vacancies 70000+ vacancies
Official Website rojgar.mahaswayam.gov.in
How To Apply Online Application Forms
Recruitment For Private Employer

The post Maharashtra Rojgar Melava 2021 – महाराष्ट्र रोजगार मेळावा 2021 appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
9

[ad_2]

Source link