Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2021


Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2021 – सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड येथे जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिटन्ट जनरल मेनेजर पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) अथवा दिलेल्या पत्यावर १० दिवसाच्या आत करायचा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावजनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिटन्ट जनरल मेनेजर
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी._
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जून २०२१ पासून १० दिवसात 
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अधिकृत वेबसाईट – www.sjsbbank.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *