UPSC Exam Timetable – UPSC भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!!


UPSC Geo Scientist Mains Time Table 2021

UPSC Exam Timetable  : This is important news for the candidates appearing in the Combined Geo Scientific Main Examination 2021 of the Union Public Service Commission (UPSC). UPSC has announced the schedule of this exam. Further details are as follows:-

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ची कम्बाइंड जियो वैज्ञानिक मुख्य परीक्षा २०२१ मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. युपीएससीने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकानुसार १७ आणि १८ जुलैला परीक्षा होणार आहे.

दोन शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित केली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते १२ पर्यंत असेल. तर दुसरी शिफ्ट दुपारी २ ते संध्याकाळी ५ पर्यंत असेल. यूपीएससी जिओ वैज्ञानिक मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश पत्र ३ आठवडे आधी जाहीर केले जाईल. अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन उमेदवार आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता.

How to Download UPSC Geo-Scientist Exam Admit Card

 • Candidates have to go to the official website of UPSC upsconline.nic.in to download the Admit Card for the main examination.
 • Then click on the e-Admission Card link for various examinations of the Central Public Service Commission on the homepage.
 • A new page will open.
 • Here you will see the Admission Card for Combined Geo Scientific Main Examination 2021.
 • Download it by clicking on that link. A new tab will open again.
 • Read the instructions here and move on.
 • After this the candidate has to fill in the information like registration number, date of birth.
 • Your admission card will appear on the screen.
 • Check out the information provided here and print out to download.

अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in


UPSC ESE (Preliminary), 2021 Timetable

UPSC Exam Timetable : The schedule of the Engineering Service Examination (Preliminary), 2021 has been announced under the Union Public Service Commission. The date of the exam is 18th July 2021. Click on the link below to download the schedule.

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत अभियांत्रिकी सेवा परीक्षा (प्राथमिक), 2021 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. परीक्षेची तारीख 18 जुलै 2021 आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 • परीक्षेचे नावअभियांत्रिकी सेवा परीक्षा (प्राथमिक), 2021
 • परीक्षेची तारीख – 18 जुलै 2021

UPSC Exam Dates

वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3iN8M4l


UPSC IES 2020 परीक्षेची तारीख जाहीर

UPSC Exam Timetable  – केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने भारतीय आर्थिक सेवा परीक्षा २०२० संदर्भातील आपला आधीचा निर्णय रद्द केला आहे. यापू्र्वी अर्थविषयक विभागाच्या मागणीनुसार यूपीएससीने यावर्षी आर्थिक सेवा परीक्षा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता याच विभागाच्या आग्रहावरून हा निर्णय बदलण्यात आला आहे. ही परीक्षा आता १६ ते २० ऑक्टोबर २०२० दरम्यान होणार आहे. परीक्षेचे सविस्तर नोटिफिकेशन ११ ऑगस्ट २०२० रोजी जारी केले जाणार आहे.

UPSC Exam Dates

यूपीएससीने आयईएस / आयएसएस परीक्षेचे अधिकृत नोटिफिकेशन १० जून २०२० रोजी जारी केले होते. अर्ज करण्याची मुदत १० ते ३० जूनपर्यंत होती. यूपीएससीच्या नोटिफिकेशननुसार, भारतीय आर्थिक सेवेच्या ४७ पदांवर भरती होणार होती. पण त्यावेळी भारतीय आर्थिक सेवेत एकही पद रिक्त नव्हते.

IES परीक्षेसाठी पात्रता

उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा भारत सरकारद्वारे स्वीकृत परदेशी विद्यापीठाची इकॉनॉमिक्स/अप्लाइड इकॉनॉमिक्स/बिजनस इकॉनॉमिक्स/इकोनोमेट्रिक्स मधील पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे.

CRPF मध्ये अर्ज भरायला सुरुवात; पगार १.४२ लाखांपर्यंत

वयोमर्यादा

केंद्रीय सेवेत ग्रुप ए अधिकारीसाठी आयईएस हे एक प्रवेशद्वार मानले जाते. जे उमेदवार आयईएस / आयएएस परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना योजना आयोग, योजना मंडळ, अर्थ मंत्रालय, भारतीय नमुना सर्वेक्षण विभागात विविध केडर पदांवर नियुक्त केले जाते. त्यांची नियुक्ती अर्थशास्त्र आणि सांख्यिकीचे विशेषज्ञ जेथे आवश्यक असतात अशा सहाय्यक कार्यालयांमध्ये देखील होते.

यूपीएससीचे आयईएस परीक्षेसंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा. – https://bit.ly/30vvR0J

करोना प्रसाराच्या धोक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेची तारीख करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आयोगानं आता परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

प्राप्त बातमी नुसार आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.

UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगानं सुरवातीला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर पुन्हा २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचं आयोगानं जाहीर केलं होतं. पण, कोरोना परिस्थितीत सुधारणा न झाल्यानं आयोगानं अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. आता या संदर्भात शुक्रवारी (५ जून) आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

In a circular, UPSC had said, “With a view to giving some clarity to candidates of various examinations and interviews, which have been deferred over the last two months, the Commission will issue a revised schedule of examinations in its next meeting to be held on 5 June, 2020.”Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *